वाशी/ प्रतिनिधी-

 अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर, वाशी.शाळेचे विद्यार्थी  सार्थक शरद पितळे व तनिष्का संतोष शिंदे यांची तुळजापूर येथील नवोदय 

विद्यालयासाठी निवड झाली आहे. सार्थक व तनिष्का यांना शाळेतील मोळवणे मॅडम,कोरडे मॅडम व राऊत सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.   सदरील विद्यार्थ्यांचे संस्थापक श्री एस.एल.पवार सर आणि पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ.अश्लेशा रामहरी कवडे व इतरांनी अभिनंदन केले.

 

 
Top