परंडा /प्रतिनिधी :-

भारत सरकार.पेयजल व स्वच्छता विभाग.जलशक्ती मंत्रालय,दिल्ली मार्फत IPSOS Research Private Ltd. संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021अंतर्गत दि.9 जानेवारी 2022रोजी पथकप्रमुख प्रतिक्षा सस्ते यांनी तालूक्यातील ढगपिंपरी या गावची स्वच्छतेसंदर्भात तपासणी केली.

      यावेळी विस्तार अधिकारी ए.सी.कावळे,विस्तार अधिकारी सूरज बोडके, सरपंच सौ.गुंफाताई लहु मासाळ, उपसरपंच सौ.प्रियंकाताई अशोक गरड, ग्रामसेवक श्री श्रीराम खरात,ग्रामसेवक डी.एन.गायकवाड,एच.एम.चौधरी,एम.एम.काशीद, ग्रा.पं.सदस्य सौ.सिंधुताई सुरेश येवारे,रामराजे काकडे, अशोक गरड,लहु मासाळ,बळीराम हिवरे,नितीन गरड,मुख्याध्यापक यशवंतराव पाटील, सहशिक्षक दत्तात्रय सोनवणे,रविंद्र पाटील,बाळासाहेब भंडारे, अनिता चिपडे,संगिता ठोंगे, नम्रता हांडे, अंगणवाडी कर्मचारी अल्का वासकर,जिजाबाई शिंदे,मनिषा येवारे,रेखा हावळे,आशा गरड, रामचंद्र वाटाडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top