तेर / प्रतिनिधी

आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई  कांबळे यांच्या हस्ते  मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील संभाजी कांबळे यांची तुळजापूर येथे प्रदेश कार्यालयात नियुक्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन नियुक्ती करण्यात आली.




 

 
Top