उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शिवसेना आमदार कैलास दादा पाटील (उस्मानाबाद-कळंब मतदार संघ) यांचे वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचे निवडीनिमित्त  सत्कार समारंभ शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला होता. आमदार  कैलास  पाटील यांनी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन अध्यक्ष शशिकांत खुने, उपाध्यक्ष धर्मराज सुर्यवंशी , सचिव दत्तात्रय साळुंके,कार्याध्यक्ष डाॅ. शतानंद दैठणकर, कंचेश्वर डोंगरे, संघटक निशिकांत खोचरे, अच्युत थोरात,अमोल पवार,कायदेशीर सल्लागार अॅड. प्रशांत जगदाळे, अॅड. संजय शिंदे, कोषाध्यक्ष सुनिल मिसाळ, धनंजय साळुंके, मिडीया प्रमुख श्री दत्ता जावळे, नितीन वीर, प्रवक्ता रियाज शेख,नाना डोंगरे,  इ.पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्च्या करण्यात करण्यात आली. 

यावेळी इतिहास अभ्यासक तथा पुरातत्व संशोधक   जयराज खोचरे,   प्रविण   कोकाटे, ग  सोमनाथ  गुरव,  बाळासाहेब काकडे,   श्याम  जाधव,  धनंजय जाधव, गुंडोपंत जोशी गुरूजी,प्रतापसिंह काकडे, येडबा आगळे, किशोर साळुंके,नितीन फंड, श्रीकांत शिंदे, दादा बामणकर,हनुमंत देवकते,संग्राम जाधव,महमूद शेख,समीर पठाण,सुरज ढेरे,अमोल साळुंके, मनोज शेलार,आबासाहेब सुरवसे,बालाजी दुधाने,विजय पाटील, सचिन पांढरे,विनोद लांडगे, विशाल शिंदे, प्रविण कदम, मोहन जाधव, जीवन जाधव, योगेश आतकरे, इ.बहुसंख्येने सहकारी उपस्थित होते.


 
Top