तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बंद पडलेले सौर दिवे चालू करण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे विविध योजने अतर्गत सौर दिवे बसविण्यात आलेले आहेत.. त्यातील अनेक सौर दिवे बंद पडलेले आहेत. बंद पडलेले सौर दिवे चालू करण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top