परंडा / प्रतिनिधी : -

भाजपा नेते आ.सुजितसिंहजी ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली आनाळा जि.प.गटातील प्रमुख कार्यकर्ते शक्तिकेंद्र प्रमुख बुथप्रमुख यांचे उपसस्थीती मध्ये येथील कालिकादेवी मंदीरात जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले.

      यावेळी मंदीरात घंटानाद करुन सणासुदीच्या दिवसात मंदीर उघडावे, यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष  राजकुमार पाटिल,बाळासाहेब गोडगे ,विठ्ठल तिपाले , जोतीराम क्षीरसागर , निशिकांत क्षीरसागर, बिभिषण अप्पा शिंदे , चांगदेव चव्हाण , रेवन्नाथ शिंदे,साहेबराव पाडुळे कांतीलाल पाटील , महादेव बारसकर अजित शिंदे , विनोद कदम, अशोक शिंदे , किरण देशमुख श्री ज्ञानेश्वर काळे , श्रीकृष्ण शिंदे , आदेश तिंबोळे , विक्रम देवकर ,सारंग घोगरे  श्री विजय खैरे , पांडुरंग थोरात ,भारत जाधव , बप्पा जाधव श्री बाबु गायकवाड , हरी शिंदे , अण्णासाहेब झिरपे, भारत पवार श्री नवनाथ लावंड, रणजित झिरपे याचेसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते


 
Top