परंडा / प्रतिनिधी :-

शिवसेना नगरसेवक रत्नकांत (पापा) शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प.बोराडे महाराज समाजसेवक शहाजी  चौतमहाल  यांच्या हस्ते येथील बस्थानक रोड रमाई चौकात रविवार दि.२२ रोजी करण्यात आले.  

 या वेळी  आशुतोष बनसोडे नगरसेवक रत्नकांत   शिंदे, हारीभाऊ सुकळे, भुपेंद्र बनसोडे,किरण सोनवणे, गुलाब पठाण,  जयराम शिंदे, बालाजी ठोसर ,भुषण बसवंत,अक्षय चौतमहाल, सोहेल शेख.आश्रु वाघचौरे ,नन्या चौतमहाल,स्वप्नाली चौतमहाल,अमोल जोशी,विकी चौतमहाल,सोनो माळी,गणेश सरवदे ,अकाश पेठे  अक्षय शिंदे,अजय बनसोडे,सोनो शिंदे,अक्षय शिंदे, सुजित सितापे, कानिफ बनसोडे,मुकीद विध्यागज, अजय चौतमहाल, बुद्धपाल बनसोडे, उमेश बनसोडे, विजय चौतमहाल,जय शिंदे साहिल बनसोडे ,गणेश बनसोडे आदि उपस्थित होते.

 
Top