उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती दिननिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व साहित्य रत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.

महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या,पेढे मिठाईचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने बाबासाहेब बनसोडे धनंजय वाघमारे,पांडुरंग पेठे,गणेश रानबा वाघमारे संजय गजधने, प्रविण जगताप,विजय बनसोडे, संजय माळाळे,राजाराम बनसोडे,अतुल लष्करे, स्वराज जानराव, सचिन दिलपाक,बाबा कांबळे, सुशिल शिंदे, सोनवणे, हुंबे, पेठे,सुनिल बनसोडे, विशाल लोंढे,राजेंद्र गायकवाड,अनिल बनसोडे,अन्य इतर उपस्थित होते.

 
Top