तुळजापूर / प्रतिनिधी-

शहरातील लातूर रस्त्या जवळील गोडावुन समोर एका २३ वर्षिय काक्रंबा येथील युवकाचा अज्ञात व्यक्तीने गुप्तीने पोटावर वार करुन खुन केल्याची खळबळ जनक घटना गुरुवार दि. २९रोजी सांयकाळी ५.३०वा. घडली आहे. 

या बाबतीत अधिक माहीतीअश की, काक्रंबा (ता. तुळजापूर) येथील शंकर गायकवाड (२३) या युवकावर अज्ञात  व्यक्तीने गुप्तीने पोटावर वार केले. त्यास रक्तबंबाळ अवस्थेत उपजिल्हारुग्णालयात नेले असता डाँक्टरांनी त्यास तपासल्यानंतर मृत घोषीत केले. 

 
Top