तेर/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी तेर येथील मसूद काझी यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक सेलच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी तेर येथील मसूद काझी यांची निवड केली आहे.

 
Top