उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील ईदगाह भागात राहणारे  वाजीद शेख यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होवून त्यांचा संसार अस्ताव्यस्त झाला होता. त्यांचा संसार पुन्हा जोमाने उभा राहण्यासाठी माणुसकीच्या दृष्टीने सदैव सेवा कार्य आपला माणुस म्हणुन कार्यरत असणारे जिल्ह्याचे नेते आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी 10 हजार रुपयांची छोटीशी मदत त्यांना पोहोच करण्यात आली यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,उपनगराध्यक्ष अभय इंगळे,नगरसेवक प्रवीण पाठक, सलमान शेख ,प्रसाद मुंडे उपस्थित होते.


 
Top