तेर/प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेत वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच मज्जित मणियार, मुख्याध्यापक गोरोबा पाडुळे, सुभाष कुलकर्णी, माधव मगर, धनंजय थोडसरे,विमल मक्तेदार,त्रिशाला गवळी, सविता राठोड,गणपत साठे,कौशल्या कदम उपस्थित होते.

 
Top