तुळजापूर / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुळजापूर येथील मुख्य शाखेतील लेखापाल राजेंद्र कदम हे ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा अल्पसंख्याक सेलचा वतीने युसुफभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरसेवक रणजित इंगळे, अजित इंगळे, रसुल बागवान ,आरीफ बागवान, फीरोज पठान, लालासाहैब मगर, दत्ता धुमाळ, प्रा. आशपक सय्याद, आशपाक मुसा, नदाफ मतीन, बागवान असलम, शेख रियाज, शेख मोहसीन, बागवाध जाफर ,शेखवाहेद, शेख ताजुद्दीन, पटेल  आदी उपस्थित होते. 

 
Top