तुळजापूर / प्रतिनिधी-

नगरीचे नगराध्यक्ष  सचिन   ज्ञानोबा रोचकरी  यांचा वाढ िवस  कोरोना महामारी पार्श्वभूमीवर विविध  कोरोना रोखणारे सामाजीक उपक्रम घेवुन साधेपणाने साजरा करण्यात आला.  दरम्यान  जंतु नाशक फवाणी,वृक्षा रोपन,मेडीकल किट,किराणा किट,नविन पाणी टाकीचे लोकार्पन,लाईट हायमस्ट,नगर परिषद कर्मचाऱ्यांना प्रोत्सानपर मदतीचा हात,अपंग लोकांना अनुदान वाटप,कोराेनो पेशंटला पुलाव राईस नाष्टा कै. वनमला अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटण आदी लोकार्पन  उपक्रमांनी वाढ दिवस साजरा करण्यात आला.

 सदरील कार्यक्रम युवा नेते विनोद गंगणे,नगरसेवक अमर मगर,पंडीत जगदाळे,विशाल रोचकरी,औदुंबर कदम,तानाजी कदम,माऊली भोसले,किशोर साठे,विनोद पलंगे,नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,अंबरीष जाधव आदी सर्व नगरसेवक  मान्यवरांच्या प्रमुख  उपस्थितीत करण्यात  पार पडले.  तसेच  यावेळी आनंद   कंदले, नाना डोंगरे, प्रकाश मगर ,भरत सोनवणे,योगेश रोचकरी,श्रीनाथ शिंदे,हणमंत पुजारी,विनोद नेपते,भालंचद्र मगर,दिलीप मामा सोमवणे,श्रीकांत धुमाळ,आण्णा मगर,नागेश अंबुलगे,महेश अंबुलगे,सागर कंगले,गुंडु कदम,कालीदास चिवचिवे,चंक्रांत लोंढे,भऊ भांजी,संजय जाधव सर, जनक पाटील  तसेच नगरपरिषद मधील कार्यक्रमास नगर परिषदचे मुख्याधिकारी,सर्व अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते .


 
Top