तालुक्यात ११ मे ते २० मे २०२१ या कालावधीत शहरात ९२ तर ग्रामीण भागात ४३३ असे एकुण ५२५ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण काक्रंबा, तिर्थ ब्रुद्रक, देवसिंगातुळ, अणदूर, बारुळ येथे आढळल्याचे दिसुन येते.
तुळजापूर तालुका गावनिहाय रुग्ण पुढील प्रमाणे
अणदूर 20, खुदावाडी ११, आरळी ब्रुद्रक २, केरुर १, केशेगाव १, बसवंत वाडी ४, फुलवाडी ५, सराटी २,चिवरी ६, उमरगा चि ५, पुजारी तांडा 3, येवती १, देवसिंगा नळ तांडा ४, हिप्परगा ताड १, जळकोट १०, जळकोटवाडीनळ ३ , हंगरगानळ १ , सिंदगाव १, बोरगाव ३, तेजुतांडा २, लोहगाव २ , आलियाबादतांडा ३, सलगरामड्डी १, बोळेगाव १, पिंपळाखुर्द २, देवकुरुळी २ ,
काटगाव ७, दिंडेगाव ६ , धोञी २ , मंगरुळ ४, सिंदफळ ५, आपसिंगा १६, तिर्थखुर्द ४, तिर्थब्रुद्रक ४५, चिंचोली ८ ,काळेगाव १, दिपकनगरतांडा ८, ढेकरी २, खडाळकरवस्ती १, बिजनवाडी ५, नळदुर्ग २४, शहापूर ८, हगलुर २, मुर्टा ४, वागदरी १, गुळहाळी ४ , येडोळा ४ , गुजनुर १, मानमोडी १२, मानेवाडी १, जखणीतांडा १ , चिंचखोरीतांडा १, बारुळ १३ , खंडाळा ७, काक्रंबा ४५, देवसिंगातुळ २५, हंगरगातुळ ४, मोर्डा २ , गंधोरा २ , विनोदनगरतांडा २, सलगरादिवटी १ , नंदगुळतांडा १ , गवंडीतांडा १, किलज २ , जवळगामेसाई ७, बोरनदवाडी २, वडगावलाख १, नागझरीतांडा १, सावरगाव ७, काटी ९, सांगवीकाटी २ , दहीवडी २ , मसलाखुर्द ६, पांगरधरवाडी ६ , तामलवाडी ४, कदमवाडी १ , नरसिंहतांडा ६ अशा प्रकरे रूग्ण आढळून आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे
अणदूर- ६६, जळकोट -२७, काटगाव-१९, मंगरुळ -९९, नळदुर्ग -६३, सलगरादिवटी -११६, सावरगाव ४३ अशी रूग्ण संख्या आहे.