तेर / प्रतिनिधी- 

कोरोना या महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकी  जपत साधेपणाने ईद साजरी करुन तेेर येथील मुस्लिम बांधवातर्फे ईदनिमीत्त तेर येथील  कोरोना विलिनीकरण केंद्रास १५ हजार रुपये मदत  देण्यात आली.

 यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी,विठ्ठल लामतुरे,भास्कर माळी, कफिल हाश्मी,फजिल काझी,शहाबाज मुलानी,जुबेर मुलानी,जाकेर शेख,अजिम मुलानी,शकिल मुलानी,साहिल शेख आदी उपस्थिति होते.  

 
Top