उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील ओम उपहारगृहाचे मालक राकेश नंदा (वय ६३वर्षे) रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद यांचे दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बहिणी, जावाई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 
Top