तुळजापूर  / प्रतिनिधी : -

तुळजाभवानी मातेला शनिवारी केशर आंब्याची आरास करण्यात आली. अभिषेक पूजेनंतर धुपारती करून सिंहासनावर आंब्याची आरास करण्यात आली. यंदाच्या आंब्याचा मोसमातील पहिलीच आरास आहे.


 
Top