तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील आलियाबाद ग्रामपंचायत येथे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ,ग्रा.प.सदस्य रामचंद्र पवार,  पांडुरंग चव्हाण,प्रकाश राठोड, ताराचंद राठोड, शिवाजी चव्हाण, यशवंत राठोड, व्यंकट राठोड, नितीन राठोड, संतोष राठोड,राजु चव्हाण,आकाश पवार, राहुल चव्हाण, संदीप राठोड आदी उपस्थित होते.


 
Top