उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 माजी मंत्री डॉ.पद्मसिंहजी पाटील व अामदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी  निरामय हॉस्पिटल, उस्मानाबाद येथे कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली.

डाॅ. पद्मसिंह पाटील व अामदार राणाजगजितसिंह पाटील यांना सहज शक्य असतानाही  लस घेण्यासाठी त्यांनी सुमारे महिनाभर प्रतीक्षा केली. कालपासुन ४५ वर्षे पुर्ण झालेल्या व्यक्तींचे लसीकरण सुरु झाले, आणि अाम्ही लस घेतली. आपण ही घ्याव ही लस सुरक्षित आहे, असे आवाहन ही त्यंानी यावेळी केले. 

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचे जगभरातील सर्वात मोठे अभियान राबविले जात आहे. कोविड-१९ प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे, वय वर्ष ४५ वरील सर्वांनी लस घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे.  

 
Top