कळंब (शिवप्रसाद बियाणी

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यात सर्वाधिक करोना पाॅझिटिव्ह रुग्ण एकाच दिवशी आढळून आल्याने कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी यांनी कळंब मध्ये भेट देऊन पाहणी केली असता शहरात सर्वत्र ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसुन आल्याने नगर परिषदला स्वच्छताबाबतीत सुचना दिल्या आणि नाराजीचे सुर व्यक्त केले. 

कळंब शहरात काल दि 18 मार्च रोजी  सराफ व्यापारी मधुन एकुण 144 जनाची करोना तपासणी केली असता त्यातील 56 जन पाॅझिटिव्ह आल्या मुळे नेमके प्रशासन काय करते हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी यांची कळंब मधील सराफ लाईन या ठिकाणी अचानक भेट देऊन पाहणी केली असता अस्वच्छता बद्दल नाराजी व्यक्त करुन येथुन पुढे कळंब नगर परिषद ने स्वच्छता बाबत कुठलीही हालगरजी पण केला तर योग्य ती संबंधित अधिकारी वर कारवाई केली जाईल आशा सुचना दिल्या

तसेच आज औषध दुकानदारची तपासणी करण्यात आली त्यात 88 जनांची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात एकुण 24 जन पाॅझिटिव्ह आले असल्याचे निदर्शनास आले

कळंब शहरात दिवसे दिवस करोना पाॅझिटिव्ह ची संख्या वाढतच चालली आहे ही खुप गांभिर्याचा विषय बनत असल्याने शहरातील व्यापारी सुध्दा करोना तपासणी करायची टाळत आहेत त्या पाठीमागते नेमके कारण काय आहे हे अजुनही गुलदस्त्यात आहे. 

सदरील परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्हय़ाचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळंब मध्ये पाहाणी केली असता त्यांच्याच आदेशाची अंमलबजावणी प्रशासन तसेच नगर परिषद कोणीही केले नाही म्हणून त्यांनी सध्याच्या परिस्थितीत आढावा घेत कळंब तालुक्यातील कुठलीही यंत्रणा आदेशाचे पालन करत नाही दिसुन आल्याने येथुन पुढे असा हालगरजी पणा दिसुन आल्यास संबंधित

अधिकारी वर योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा सुचना देखील देण्यात आल्या

सध्या ची कळंब शहरातील परिस्थिती पाहता नागरिक सुध्दा बिगर माक्स चे फिरत आहेत कोणालाही करोना भिती तर नाहीच पण पोलीस प्रशासनाची सुध्दा भिती राहीली नाही कारण सदरील यंत्रणा फक्त बघ्याची भूमिका निभवत आहेत पण जे नागरिक किंवा व्यापारी संबंधित अधिकारी यांना या ठिकाणी गर्दी होत आहे या ठिकाणी मास्क चा वापर होत नाही तरी पण प्रशासन कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल ऊचलच नाही असल्याने कळंब प्रशासनाला जाग कधी येईल अशी उलट सुलट चर्चा शहरातुन ऐकावयास मिळत आहे

कळंब शहरात सर्वाधिक रुग आढळून आले आहेत पण या मध्ये प्रशासनाची काहीच चुक नाही कारण काही जनांच्या मनल्या प्रमाणे चुकीच्या टेस्ट आहेत  पण माझं अस मननं आहे कि रॅपिड अॅटिजेन व आर टि सी पि आर टेस्ट या वैद्यकीय प्रमानित टेस्ट आहेत शासनाकडुनच दिलेल्या सुचना योग्य आहेत परंतु या ठिकाणी जास्त पाॅझिटिव्ह रुग्ण आल्यामुळे खरोखरच पेरिट झाला असेल त्या ठिकाणी आम्ही पण त्या वैद्यकीय बाबतीत आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकारी नाही आहे

तसेच नगर परिषदेला आम्ही सूचना दिल्या आहेत कि ज्या ज्या कंटेनमेंट झोन मध्ये जाऊन फवारणी करुन जनजागृती करावी

 
Top