तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील नगरपरिषद कार्यालयामध्ये  बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रारंभी   संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन नगराध्यक्ष  सचिन रोचकरी व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  सदर प्रसंगी नगरसेवक बापू कणे, नगरसेवक अविनाश गंगणे विनोद गंगणे तसेच सर्व कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 
Top