उस्मानाबाद / प्रतिनिधी:

हजरत ख्वॉजा शम्सोद्दीन गाजी रहे.ऊर्स दि.28 फेब्रुवारी-2021 रोजी साजरा होणार असल्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उस्मानाबाद शहरातील सर्व देशी/विदेशी/एफएलबीआर-2/परवानाकक्ष अनुज्ञप्त्या दि.28 फेब्रुवारी 2021 रोजी बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 
Top