तुळजापूर / प्रतिनिधी

 येथील वत्सलाबाई देविदास कदम (७५) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १८ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोतीझरा स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. वत्सलाबाई देविदास कदम या   पुजारी कालिदास कदम यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात तीने मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top