उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील वडगाव (सि.) येथील माजी सैनिक कै. लक्ष्मण धोंडिबा धनगर (सातपुते) यांच्या पत्नी राजुबाई लक्ष्मण धनगर (सातपुते) यांचे रविवार, 18 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 


 
Top