तामलवाडी / प्रतिनिधी -

 उस्मानाबाद येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयकुमार महादेव पापडे वय  67यांचे आज  वार  शनिवार 17 आॅक्टोबर रोजी अल्पशा आजाराने सकाळी  आठ वाजता  सोलापूर येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळ राहत्या गावी उस्मानाबाद येथे बावी पाटीजवळ शेतात सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्यात आई चार भाऊ एक मुलगी तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर येथे कार्यरत असलेले प्रा चेतंकुमार पापडे यांचे ते  वडील होत . त्यांच्या निधनाने उस्मानाबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

 
Top