परंडा/ प्रतिनिधी

  परंडा येथील आमदार सुजितसिंह ठाकुर  यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांची जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, सरचिटणीस विठ्ठल तिपाले, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, महादेव बारस्कर, ॲड. अभय देशमुख, सुरज काळे, भाग्योदय देशमुख उपस्थित होते.


 
Top