तुळजापूर / प्रतिनिधी -

  तालुक्यात  यंदा समाधानकारक  पाऊस अंतिम टप्प्यात झाल्याने तालुक्यातील पाणी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा उपलब्ध झाला आहे. तेर कांही प्रकल्पात होत आहे. यंदा तुळजापूर तालुक्याची जलसंजीवनी ठरलेला नळदुर्ग स्थित बोरी प्रकल्प ही पाण्याने तुंडुब भरला आहे. तालुक्यातील ३४  साठवण  तलावात पैकी १५ तलाब ओव्हर फ्लो झाले आहेत. 

तुळजापूर तालुक्याची पावसाची सरासरी 802.54 मिमि असुन आजपर्यत 802.54 मिमि म्हणजे शंभर टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यात १६ साठवण प्रकल्प व १७ लघु प्रकल्प  व एक मध्यम प्रकल्प असुन तालुक्यातील  प्रकल्पातील  पाणीसाठा  पुढील प्रमाणे आहे.

मध्यम प्रकल्प - हरणी (38.92टक्के), लघु प्रकल्प -सांगवी माळुब्रा (100टक्के),  काटीदहीवडी(100टक्के), गंजेवाडी (39.92), भारती(100 टक्के), सांगवी काटी(100टक्के), पिपळा(50.40टक्के), ईटकळ (20.4टक्के), पळसनिलेगाव (100 टक्के), दिंडेगाव(21.79टक्के), हंगरगातुळ  (100टक्के), कामठा (100 टक्के), बंचाई (22.81टक्के), मसला (100टक्के), मंगरुळ ( 08.39 टक्के), कसईनांदुरी (100 टक्के), येमाई (30.69 टक्के), आरळी (13.74टक्के),

साठवण प्रकल्प - सावरगाव (51.00 टक्के ), केमवाडी (0 0टक्के), तामलवाडी (100 टक्के), देवकुरुळी (44.79 टक्के ), कदमवाडी (42.24 टक्के), धोञी (40.62 टक्के), आरबाळी (26.16टक्के), सिंदफळ (100 टक्के), आपसिंगा (100. टक्के ), हंगरगा तुळ (63.46 टक्के), ढेकरी (100 टक्के), खंडाळा (61.07 टक्के), वडगाव (18.91टक्के), तडवळा (100टक्के), आरळी (13.74टक्के ), काळेगाव (21.50.टक्के), कुंभारी (100 टक्के) इतका पाणीसाठा आहे. 

 
Top