उस्मानाबाद / प्रतिनिधी
 कोविड- १९ च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. जिल्ह्यातील १८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. ११ रोजी नाकाबंदी करून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३३९ वाहनधारकांकडून ९१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 
Top