उस्मानाबाद/ प्रतिनिधी
विक्रीसाठी गुटख्याची बेकायरदेशिररीत्या तस्करी करणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून ९६ हजार ८०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सांजा येथी बालाजी माणिक सावंत, रामेश्वर अशोक कुंभार, गणेश अभिमन्यू मोहिते, विश्वजीत अशोक कुंभार चौघे दि. गुरूवारी कारमध्ये (क्र. एमएच २५, जीझेड १४७९) शासनाकडून प्रतिबंधीत गुटखा घेऊन जात हाेते. यामध्ये ८० पुडे व सुगंधी तंबाखुचे ८० पुड्यांचा समावेश आहे. चौघांनाही पारधी पेढी येथे पकडण्यात आले. अन्न सुरक्षा अधिकारी रेणूका पाटील यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल झाला.