तेर/ प्रतिनाधी-
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामसेवा संघाने दानशूर दात्यांच्या सहकार्याने गरीब,विधवा,अपंग ,निराधार अशा गरजू 111 लाभार्थाना  किराणा साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले.
यासाठी ॲड.बालाजी भक्ते,नरहरी बडवे, तानाजी पिंपळे,गोपाळ थोडसरे,नवनाथ पांचाळ, विलास टेळे ,दादाराव आगलावे , केशव सलगर,रितेश चव्हाण,विजय थोडसरे,,रविद्र शेळके,माधव मगर,सिद्धार्थ कसबे, अमर गोडसे ,मयूर लोंढे,डाँ.तानाजी काटे,राजेंद्र माने,एस.यू .गोडगे,अँड.अमोल रामदासी यानी परीश्रम घेतले.
 
Top