उस्मानाबाद/प्रतिनिधी-
हजरत ख्वाजा शमशोद्दिन गाजी रहे यांच्या उरुसानिम्मित बेबंळी येथील ब्रिलियंट शाळा टेक्निकल इंस्टीट्यूट मधील दिव्यांग विद्यार्थ्यांना   प्रहारच्या वतीने पेपर पैड ,पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
 यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, जमीर शेख, सोहेल शेख,शाहरुख मंजले, असलम तंबोली, रेहमान शेख,आशिफ शेख,आकाश कोरे, फारूक शेख , शंकर नानगर आदींची उपस्थिती होती.

 
Top