तुळजापूर/प्रतिनिधी-
शिवभवानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण नरहरी कदम यांनी आपला वाढदिवस औरंगाबाद येथील एचआयव्हीग्रस्त विद्याथ्र्यासोबत साजरा केला.
प्रविण कदम यांनी औरंगाबाद येथे जावुन तेथील होस्टल मधील अनाथ एडसग्रस्त मुला मुलींना भोजन देवुन त्यांचा यथोचित्त सन्मान करुन त्यांचीशी संवाद साधत त्यांना धीर दिला. यावेळी औरंगाबाद येथील कुलकर्णी नितीन, मुर्तडक , श्रावणराजे कदम, समीक्षा कदम यांची उपस्थिती होती.