तुळजापूर/प्रतिनिधी-
शिवजयंतीनिमित्त भवानी प्रतिष्ठान वतीने दि.17 व 18 रोजी शिवरायांच्या 501 मुतींचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
शिवजयंती दिनी 19 तारखेला तुळजाभवानी मातेस अभिषेक व महाराजांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
दि.20 रोजी शहरातील जय तुळजाभवानी आश्रमशाळेस गरम पाण्याचे बॉयलर भेट देऊन विद्याथ्र्यांना अन्नदान करण्यात येणार आहे. दि.22 रोजी महिला सक्षमीकरण उद्देशाने मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. दि.23 रोजी सायंकाळी 6 वाजता सुप्रसिद्ध कलाकार शिवशाहीर संतोष साळुंके यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशी नवले यांनी दिली आहे.
यावेळी धीरज कदम, बाळासाहेब पेंदे, आकाश चोपदार, सोमनाथ क्षीरसागर, धनंजय घोगरे, चंद्रकांत जाधव, सागर पाटिल, दिग्विजय धुमाळ, विकास सोंजी,सागर भोसले, विकास चोपदार,सोनु भोसले,धिरज चोपदार यांनी दिली.