परांडा/ प्रतिनिधी-
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांची महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदवर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक संतोष खरे ,मराठवाडा विभागाचे संघटक कोहिनूर सय्यद आणि सोलापूर जिल्ह्याचे संघटक महादेव गव्हाण यांची उपस्थिती होती. त्यांच्या निवडी नंतर सुनील चंदनशिवे , डॉ.अरुण खरात , डॉ.शंकर अंभोरे, डॉ महादेव गव्हाणे, डॉ विश्वास शेंबेकर, ,डॉ.दीपा सावळे , संजय निंबाळकर , सुनील शिंदे, महेंद्रकुमार कांबळे, भाऊसाहेब कांबळे , डॉ अशोक मोहेकर ,डॉ चंद्रकांत हिवरे, डॉ राजेश करपे , डॉ राहुल मस्के , सुनिल मगरे, प्रा. डॉ नवनाथ चंदनशिवे, डॉ श्रीकृष्ण चंदनशिव, शिक्षणाधिकारी शिवाजी चंदनशिवे, अनिल हजारे, अरुण गरड, प्रा.डॉ.संजय कांबळे , मिलिंद रोकडे, प्रा.डॉ.सिद्धार्थ होवाळ, परांडा शहरातील सर्व मित्र परिवार कळंब तालुक्यातील सर्व शाळेचे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.