परंडा/प्रतिनिधी-
श्री क्षेत्र सोनारी येथील दोन हजार माकडांचे संगोपन करणारे श्री सचिन सोनारीकर यांना प्राणीमित्र पूरस्कार प्रदान करण्यात आला.उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार श्री रवींद्र गायकवाड आणि आमदार  ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्काराने सन्मानीत झाल्यानंतर  त्यांचे समाजातील विविध घटकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

 
Top