तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील पिण्याच्या पाण्याची समस्या ओळखून शिवसेना हंगरगा तुळ शाखेच्या वतीने पाण्याची टाकी बसवण्यात आली व तसेच वृक्षारोपण करण्यात आले व जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्र्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
रोहीत नागनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शन खाली हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास आतिष पाटील, आदित्य पाटील, अर्जुन साळुंके, रोहित नागनाथराव चव्हाण, सागर इंगळे, बाळासाहब भोसले, धीरज जाधव, दिनेश रसाळ,चेतन बंडगर, अभिजित साठे, विशाल शिंदे, वैभव गुंड, तानाजी भोसले, पंडीत देवकर, शंकर गव्हाणे,चौरे मामा,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी,अक्षय काळे, बजरंग धोंगडे,चैतन चव्हाण,शिवाजी सिरसट, आमिर शेख, किशोर चव्हाण, रंजित गव्हाणे, सौरभ चव्हाण,गणेश धोंगडे, विनोद गायकवाड, नागनाथ चव्हाण, कलीम शेख सह सर्व मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.