तुळजापूर/प्रतिनिधी-
 प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात व  त्यांना पाठींबा देण्यात आला.
  यावेळी आनंद कंदले, अँड पांडुरंग शिवलीकर, अनंत  मोगरकर, दत्तोपंत राठौड, रमेश कदम, शिवाजी डाके, शरीफ बागवान, सुलेमान शेख, ओंकार इंगवे आदींची उपस्थिती होती.

 
Top