उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून श्री. श्रद्धानंद विजयसिंग माने-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी पालकमंत्री शंकराव गडाख यांच्या संपर्काकरिता श्री. माने-पाटील यांच्याशी समन्वय साधावा. संपर्कासाठी श्री. माने-पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7020722323 हा आहे.