लोहारा/प्रतिनिधी-
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या वतीने दि.18 जानेवारी 2020 रोजी लोहारा येथे फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक धनंजय काळे, लेखाधिकारी विकास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद, लोहारा तालुका समन्वयक किशोर होनाजे यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला.
या रॅलीसाठी लोहारा पोलिस स्टेशनचे एएसआय श्री.पवार, पोलिस नाईक जगताप, श्री.क्षीरसागर, पोलिस कॉन्स्टेबल देशमुख, श्री. रजपूत, श्री.शेवाळे, श्री.मोहिते व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आर.यु. सुर्यवंशी, सेवक फुलसुंदर वाहन चालक परसे ने मदत केली. ही सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी लोहारा हायस्कूलचे शिक्षक गोपाळ सुतार, विनोद लांडगे, वसंतदादा पाटील हायस्कूलचे शिक्षक पांढरे नागनाथ, विरुदे बालाजी, जाधव दिलीप, धनवडे धनराज, जगताप संजय, एन.व्ही. अष्टेकर, भानुदास चव्हाण महाविद्यालयाचे अमर कीर्तने, नागनाथ वकील, तालुका समन्वययक किशोर होनाजे, छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी गायकवाड आदींने परिश्रम घेतले.