उस्मानाबाद/प्रतिनिधी-
धाराशिव जेष्ठ नागरिक संस्था, उस्मानाबाद यांची सन 2020-22 तीन वर्षाकरीता पदाधिकारी यांची निवडणूक घेण्याकरीता दि. 19 जानेवारी 2020 रोजी पेन्शनर भवन समता, नगर, उस्मानाबाद येथे सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राजेंद्र गोपाळराव अञे यांची एकमताने निवड करून पदाधिकारी बिनविरोध निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदावर अॅड. विनायकराव देशमुख, उपाध्यक्ष श्रीहरी गेनबा गवाड, उपाध्यक्ष रामराज भगवंत देशपांडे, कार्यध्यक्ष अॅड. रमेश शंकरराव वट्टे, कोषाध्यक्ष हनमंत गोपीनाथ राऊत, कार्यवाहक (सचिव) दिलीप हनमंतराव पाटील, सहकार्यवाहक अनंत नारायणराव वेदपाठक, (सहसचिव), प्रबंधक जयकुमार दिगंबरराव नायगांवकर, संघटक राजेंद्र गोपाळराव अञे, मार्गदर्शक व सल्लागार भिमराव माणिकराव डिग्गीकर, भास्कराव सांभराव नायगांवकर, सल्लागार श्री. पंढरीनाथ आकोसकर, श्री. विश्वंभर माळी, अनिल सुमंतराव चिलवंत, उमाकांत नायगांवकर, अॅड. प्रल्हाद दिगंबरराव पाटील.