लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा येथील शिवनगर गणेश मंडळ, किंग कोब्रा गणेश मंडळ, विठठल मंदिर गणेश मडळ येथील श्री गणेशाची आरती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष कैलास (दादा) शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी,  नायब तहसीलदार रणजित शिराळकर, नायब तहसीलदार पंकज मैंदाड, भाजपा मिडिया विभाग तालुकाध्यक्ष तथा सह नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, ओबिसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे,  विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, अब्बास शेख, नगरसेवक गगन माळवदकर, महेश कुंभार, प्रथमेश मुळे, आदिनाथ माळी, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गोपाळ सुतार, ओम पाटील, सतिश ढगे, महेश कुंभार, अश्विन माळवदकर, भानुदास रणशुर, रोहीत काडगावे, मतिन शेख, राजपाल वाघमारे, भागवत वाघमारे, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top