भूम/प्रतिनिधी-युनिव्हर्सल रिसर्च ग्राऊंड या आंतराष्ट्रीय मासिकाच्या वतीने देण्यात येणा-या शैक्षणिक व सामाजिक,पर्यावरण कार्यात भरीव असे योगदान देणा-याना भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम आंतराष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2019 साई भवन आनंद नगर नांदेड येथे प्रा. मयूर शाळू यांचा सम्मान करण्यात आला..
या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. बालदेवसिंह चव्हाण मुंबई, व्ही जे आंतराष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयचे डॉ. नेत्रा इनामदार पुणे,एस एस एस एस महाविधलायच्या इंग्रजी विभागाच्या डॉ नीता धानोरकर पालघर यांची उपस्थिती होती. यानंतर प्रा.शाळू यांचा सर्व प्राध्यापक वर्गाकडून सत्कार आला . यावळी प्रा. गांधले एस एम, घोळवे डी यु,नरके ए बी पवार एच बी, टकले एस. व्ही, प्रबले एच. बी, सौ जाधव व्ही. व्ही, सौ.गायकवाड एम. ए, सौ साखरे एस. एस, शिपाई अशोक मामा यांची उपस्थिती होती.