तेर (प्रतिनिधी )- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक अमोल आग्रे यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरूबस शेटे, डॉ. विजय विश्वकर्मा ,डॉ.ओंकार आतकारे, दत्तात्रय वाघे ,संगिता चव्हाण, संतोष सरवदे, नियाज शेख आदी उपस्थित होते.
