भूम (प्रतिनिधी)- मौजे कडकनाथवाडी येथील रहिवासी व सध्या भूम येथे राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुहास गांधले यांना मराठी विषयात पदवी मिळाली. डॉ सोपानराव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रंबध सादर केला आहे. भिमनगर येथील सत्काराच्या कार्यक्रमाला महेंद्रकुमार गांधले, माजी सरपंच शंकर गांधले, बाळासाहेब शिलवंत,धनंजय धावारे, शामकांत गांधले, प्रदिप शिलवंत, संदीप धावारे, संजय गांधले, विजय शिलवंत, धनंजय शिलवंत,राहूल गांधले, सुनिल गांधले,विनोद ओव्हाळ,रवि गांधले, इसा धावारे, सुशिल ओव्हाळ, बालाजी गायकवाड, उत्तम शिलवंत, संजय लोढे, भालेराव श्रीराम व मित्र परिवार उपस्थित होते.
