मुंबई (प्रतिनिधी)- “ जागर शिवशाही ते होळकरशाही “ उपक्रमांतर्गत... ' भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित ' राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2025 - भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवड येथील होळकरवाडा (रंगमहाल) येथे साजरा करण्यात आला. 

भव्य बक्षीस वितरण सोहळ्यात... श्रीमंत राजे नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंदराजे होळकर, डॉ देवीदास पोटे (कार्यक्रम अध्यक्ष) , डॉ. रमिला गायकवाड (मुंबई), प्राचार्य अन्वर शेख (बीड), डॉ. रमेश पिसे (नागपूर), डॉ. प्रेरणा राऊत (पालघर), डॉ. तुषार चिंचोले (नाशिक), प्राचार्य दत्तात्रय बारगळ, राजीव हाके (धुळे), सुभाष पवार (सहाय्यक मॅनेजर), प्रा.डॉ. सुरेश पाटील, समाधान बागल, डॉ. वर्षा चौरे, प्रा. सुभाष वाल्हेकर (त्र्यंबकेश्वर) आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुरूवातीला श्रीमंत राजे नानासाहेब होळकर, श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांच्या शुभहस्ते नगरपरिषद येथील शिवप्रतिमेचे पुजन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादीचे पूजन व महाआरतीने करण्यात आले. विजेते विद्यार्थ्यांपैकी. 1) अनुश्री चौधरी (जळगाव) 2) रणरागिणी शिंपले (धाराशिव) 3) कनिष्का म्हात्रे (कल्याण) 4) शुभम खरात 5) प्रा. अरूणा वाघोले (आळेफाटा) 6) प्रा. स्नेहा महांबरे (गोवा) 7) कुंदा कुलकर्णी (मालेगाव) 8) रमा शिंदे (पुणे) या निवडक विद्यार्थ्यांनी होळकरशाही व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारीत भाषणे केली. 

प्रमुख अतिथींचे मार्गदर्शनपर भाषणे होताच पूढील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

विजेते - 

गट (अ) प्रथम -राजनंदीनी रूपाली विठ्ठल पडार  काशीका करिष्मा जयेंद्र म्हात्रे

गट (अ) द्वितीय - प्रणव मयुरी शशीकांत जाधव, विश्वराज कविता अमर पाटील, वेदांत अवंती शिवप्रसाद नाईक,  शौर्य जयश्री शिवाजी ठोंबरे

गट (अ) उत्तेजनार्थ - अनुश्री चौधरी, हर्षदा मिरगडे, रमा शिंदे, आरोही भोसले, जयवर्धन गवळी, आनंदी इंगळे, ज्ञानेश्वरी फडफड, मैथिली कोकरे, अपुर्वा नांदुरकर, श्रेया वाकसे

विजेते - 

गट (ब) प्रथम - प्रतिक्षा उज्वल हेमंत बंदगड, शुभम संगीता बाळासाहेब खरात 

गट (ब) द्वितीय - पायल अर्चना राहुल शेटे, भाग्यश्री लतीका किशोर काळे 

गट (ब) उत्तेजनार्थ - घनश्याम पाटील  अंजली कोळेकर 

गट (क) प्रथम - प्रो. स्नेहा सुवास प्रभू महांबरे, अजय भागिरथी दिलीप सकटे

गट (क) द्वितीय - नेहा वर्षा सुनिल जाधव, रणरागिणी प्रियांका झेलम शिंपले

गट (क) उत्तेजनार्थ -  चंद्रकांत डुंबरे, कुंदा कुलकर्णी, वनिता झुरळे, अरूणा वाघोले आदी विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. जे विजेते अनुपस्थित होते त्यांना पोस्टाने पारितोषिक पाठविले जातील असे संयोजकांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाडवी ( बाळा ) यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. वर्षा चौरे यांनी केले. कार्यक्रमास चांदवड शहरातील असंख्य महिला मंडळाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला. तसेच शांताराम हांडगे सर, समाधान बागल, गुड्डू खैरनार, संजय चौबे, दत्तात्रय राजनोर, नितीन शिंदे, मनोज बांगरे, किरण वाघ, सागर बर्वे, किशोर दीक्षित, महेश खंदारे, गणेश पारवे, राजू झांबरे, सोनू पवार आदी नागरिकांनी उपस्थिती नोंदविली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व राजगादीचे पूजनाचे पौरोहित्य अमोल दीक्षित यांनी केले.


 
Top