परंडा (प्रतिनिधी)- राष्ट्र विकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, द-बॉस, विश्वगुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा शहराच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, डॉ. आनंद मोरे, धनंजय काळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे, ता. उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, मिलिंद शिंदे, पांडुरंग मुसळे, आप्पा मदने, व्यंकटेश दिक्षित, गौरव पाटील, आदर्श ठाकूर, जयंत भातलवंडे, बबलु विधाते, हिमालय वाघमारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top