तुळजापूर (प्रतिनिधी)- एकादशी निमित्त आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे पानपुडे परिवाराकडून 51 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आला. यावेळेस नागेश नाईक बाळासाहेब शिंदे इंग्रजीत साळुंखे शिवाजीराव बोधले धैर्यशील दरेकर राम चोपदार दिनेश बागल अक्षय पानपुडे स्वराज पानपुडे प्रसाद पानपुडे उपस्थित होते.