तुळजापूर (प्रतिनिधी)- वडील म्हणजे रखरखत्या उन्हात सावली, आधार असल्याचा भावनेतुन तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील प्रगतीशील शेतकरी गजाजन वडणे यांनी अक्षयतृतीया निमित्ताने नवनाथ बाबुराव वडणे वडिलांच्या समरणार्थ बुधवारी प्रथेप्रमाणे अक्षय तृतीयाचे विधी पार पडल्यानंतर पितुरांचे स्थान असलेल्या महादेव अतकरे यांच्या शुभहस्ते ओसाड माळरानावर, रखरखत्या उन्हात शीतल सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड केली.