तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील जुनेबसस्थानक मध्ये मटका घेणाऱ्या दोघांन पकडुन श्रीदेवी मटका जुगाराचा साहित्य सह १८९०रुपये रक्कम ताब्यात घेतली सदरील कारवाई रवावार दि६रोजी
जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी रविवारी दुपारी १२.१० वाजता . जुने बसस्थानका मध्ये छापा टाकला. यावेळी -नितीन राजाभाउ तुकडे, रा. अमृतवाडी ता. तुळजापूर ह.मु. हाडको तुळजापूर तसेच , सुरज सतिश कोठावळे, हे जुने बसस्थानक मध्ये येथे श्रीदेवी मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1 १८९० ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.